घेउन बुटांचा मार खायची इच्छा मुळीच नाही  

खुप छान लेख. माझ्या डोक्यात हा विषय (पत्रकारांचं बुट फेकणं) चर्चेला टाकायचा विचार होता, पण तिथे लोक मलाच जोड्याने (म्हणजे बुटाने, सोबत नव्हे) मारतील म्हणून आता हिंमत करत नाही.

नुस्त्या जोड्यावर इतकं छान लिहिलं आहे, त्याबद्दल तुमचे खास अभिनंदन. बाकी कोणाचे मन दुखावले असतील, तर मोफत जोडे मिळतील हा फायदाच  

ह. घ्या.

विजय (जोडीसहित  )