"पण सारासार विचार करण्यासाठी जे एक बौद्धिक अधिष्ठान लागते ते पुण्यातल्या लोकांकडे जास्त असते असे वाटते."
हे विधान कळले नाही बुवा! आणि त्यात 'असे वाटते' ही सांशकतेची जोड (ठिगळ म्हणायचं होतं...पण) का लावली? हे समजले नाही. 'बौद्धिक अधिष्ठान' हा एखादा विधी असतो का?