... असेच चालत राहिले तर टाकीत दीर्घकालावधीत पाणी वाढेल की कमी होईल? ही संकल्पना,  अमराठी तून मराठीत व मराठीतून अमराठीत संक्रमित होत असलेल्या संख्यात्मक आकडेवारीला लावल्यास, आधी शहरे मग खेडीसुद्धा अशा क्रमाने सगळे अमराठीच अमराठी. कदाचीत ५० वर्षांनंतरचे चित्र पुर्ण होण्यास आज पासून साहित्याची जमवाजमव सुरू करून चित्र रेखाटणे सुरू झाले असेल. कल [ ट्रेंड]  आणि त्वरण [ ऍक्सलरेशन , रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी ] याचा अंदाज आजच येवून खीळ आजच बसणे चांगले का देवाला १० / ११ वा अवतार घ्यायला लावणे चांगले?