मी तेवढाही संवेदनशील नाही! पण...
टाळ्या आपोआप पडल्या तर कलाकारात खरंच दम आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो पण टाळ्या मिळवल्या जात असतील तर.....?
पूर्वीच्या कलाकारांना कधीही टाळ्या मिळवाव्या लागल्या नाहीत त्यामुळेच त्यांच्या कलेचा दर्जा टिकवण्यात त्यांना यश आले!
माझा विरोध फक्त कलाकारांच्या जीवावर वाढणाऱ्या त्या "पॅरासाइटस" ना आहे.
पल्लवी एक निमीत्त आहे. आता पल्लवीच का? मी लॉट्री काढली त्यात तीचे नाव निघाले!