आज पुढचा भाग वाचाय्ल मिळणार ही अपेक्षा पुरी केल्याबद्दल धन्यवाद.

अतिशय हळुवारपणे कथा फुलत आहे. पण रेंगाळत नाही. वातावरण निर्मिती तर लाजवाब आहे. प्रकाश, गंध, आवाज, शब्द सगळ्याचा उपयोग तुम्ही वातावरण निर्मितीसाठी करत आहात हे खूप आवडले. वर्णनावर तुमचे नियंत्रण सुंदर आहे.

आता उद्या पाहू पुढे काय ते