नक्की समजले की नाही ते माहीत नाही पण पूर्वी पाहिलेल्या फिल्म्स डिव्हिजनने काढलेले विश्वाची निर्मिती, ब्रह्मांड वगैरेच्या संकल्पनांचे लघुचित्रपट आठवले. (आणि त्यावरचे विजय राघव रावांचे अफलातून संगीत)

चित्रमयता, रंग, गती सगळे अगदी वेधक आहे. (अर्थ नेमका कळला असता तर आणखी बरे वाटले असते  )