हे सेल्फफुलफ़िलिंग प्रोफेसी कधी ऐकले नाही की वाचले नाही.  कुणी वापरले तर अर्थ सहजासहजी लक्षात येणार नाही. आत्मसमर्थक प्रतिपादन हे अत्यंत सरल आणि बाळबोध मराठी वाटते!