मस म्हणजे काय?  तसेच प्रियालींना 'आपले मानवी' व 'युद्धे' कुठे सापडले?  मला वाटते इथले प्रतिसाद आमचेपर्यंत पोहोचेस्तोवर त्यांतले काही शब्द गाळले जातात.  हे नवीन नाही, अशी शंका यापूर्वीही आली होती.