मराठीपणा म्हणजे काय?

लोक मराठी विसरून गेले तर आपल्याला काय प्रॉब्लेम येईल?

मी मराठी कसा राहीन याच्यामध्ये 'मी मराठी राहिले पाहिजे' ही इच्छा का आहे?

सांगावेत!