ती फक्त महाराष्ट्रियन लोकचं बघणार.. मराठी लोकांसाठीच आहे ती... मग अमराठी प्रेक्षकाला कळावं म्हणून इंग्रजी वापरायची?
महाराष्ट्र + ईय = महाराष्ट्रीय हा खरा मराठी योग्य शब्द आहे. आपण कधी मी भारतीयन आहे असे म्हणतो का?
मग मी महाराष्ट्रीयन आहे असे म्हणायचे तरी कारण काय?
टी. के. रा. मा. न. (टीका केल्याबद्दल राग मानू नये. )