ज्या काळात गदिमांनी ही कविता लिहिली त्या काळात "मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी कोण? कुसुमाग्रज की गदिमा?" अशी चर्चा चाले आणि काही लोक गदिमा कवी नाहीत गीतकार आहेत असे म्हणत. त्या काळात माझ्या मते सुरेश भट सर्वश्रेष्ठ कवींच्या चर्चेत नाव येण्याइतके मोठे (प्रसिद्ध) झालेले नव्हते.
विनायक