'स्वतःला खरे करणारे भाकित' किंवा 'स्वतःचेच खरे करून दाखवणारी बत्तिशी' असे काही म्हटले तर कसे?
मूळ लेखनाचा संदर्भ, उद्देश, वजन इत्यादींचे तारतम्य पाहून एखाद्या (किंवा अनेक) ठिकाणी हे पर्याय चालतीलही, असे मला वाटते.
उदा. 'निस्सीम' म्हणावे की 'बेसुमार' हे त्या त्या संदर्भानुसार (प्रेम/खर्च) ठरवावे असे मी मागे इतरत्र लिहिलेले आहे.