जुन्या शोलेच्या काळी ही तंत्रे बहुधा विकसित झाली नसावीत, त्यामुळे ती वापरलेली दिसत नाहीत. आणि आता नव्या शोलेच्या वेळी ही तंत्रे विकसित झालेली असूनसुद्धा त्यांची गरज नाही असे आपल्या म्हणण्यानुसार दिसते. हा दैवदुर्विलास नव्हे तर काय?