संदर्भाचे तारतम्य पाहूनच कोणतेही पर्याय वापरावेत, हे ओघानेच आले.
परंतु तारतम्याच्या कसोटीवर जेथे 'स्वतःचेच खरे करून दाखवणारी बत्तिशी' उतरणार नाही अशा प्रसंगी 'स्वतःला खरे करणारे भाकित' त्याच कसोटीवर उतरायला काहीच हरकत नसावी असे मला तरी वाटते. शिवाय सहज समजण्याच्या दृष्टीने 'आत्मसमर्थक प्रतिपादना'पेक्षा अधिक सोपेही असावे.