षंढास वासना हो, बघुनी दलाल नाचेतुजला गळाठलेले का लागतात अजुनी?या ओळींचा अर्थ कळला नाही. गळाठी या शब्दाचा अर्थ गोंधळणे किंवा अवघडणे असा आहे. (मोल्सवर्थ पाहा). या दोन ओळींचा अर्थ समजला तर बरे होईल.