'गृहपत्नी'ऐवजी 'गृहिणी' म्हणावे असे वाटते.'गृहिणी' हा शब्द वापरातही आहे; शिवाय, 'गृहपत्नी' या शब्दातून भलताच अर्थ अभावितपणे प्रतीत होऊ शकतो असे वाटते.