त्या सात जणांचा उल्लेख आदरानेच केला आहे. टीका केली आहे ती स्वतःचे सामर्थ्य न ओळखणाऱ्या इतर 'मराठी' लोकांवर! ( मराठी म्हणजे कुणीही कृपया मराठा वगैरे समजू नये. यात सर्व मराठी भाषिक आले. )
आशा आहे की हे आपल्याला पटेल.