ही पाककृती आहे हे मला उमगले नव्हते! भूषण कटककरांनी ती येथे देऊन चूकच केली आहे! आता प्रशासकांनी या पाककृतीत सांगितलेले पदार्थ कोठे कसे उपलब्ध होतील ते सविस्तरपणे सांगावे.