माझ्यासाठी अगदी आदर्श जीवनशैली आहे ही...
नोकरी नाही काही नाही, कुठेतरी जंगलातल्या बंगल्यामध्ये जाऊन रहायचं आणि लिखाण वगैरे.. आपला प्रॉब्लेम फक्त असा आहे की लिहीता येत नाही. हा हा हा...
कथा छानच आहे. फक्त काही संवाद कृत्रिम वाटले.
चैतन्यसाहेब हुशार दिसत आहेत.. वाईन पिलाके... फारच जूनी आणि यशस्वी क्लृप्ती आहे ही....