मला वाटते, अनुक्रमणिका मुळात एकच आहे-अनेकपानी असली तरी.  त्यामुळे अनुक्रमणिकांतील याऐवजी अनुक्रमणिकेतील असे चालले असते. शिवाय अनेकवचनच जर वापरायचे असेल तर, अनुक्रमणिकांतीलपेक्षा अनुक्रमणिकांमधील जास्त योग्य. आत,मध्ये आणि (च्या आत)आतमध्ये यांत 'इन' ,'इनसाइड' आणि 'विदिन' असा फरक आहे.

स्वतःला खरे करणारे की ठरवणारे?  आणि प्रॉफेसी म्हणजे शब्दशः भाकीत असे असले तरी, लेखात व्यक्त केलेली भाकिते आहेत का?  की अनुमाने/गैरसमजुती आहेत?