कथेनं अपेक्षित वळण घेतलं आहे... हे क्षणिक आकर्षणाचं वर्णन की प्रेमकथा ते अजून स्पष्ट व्हायचे आहे. पुढचा भाग 'द मॉर्निंग आफ़्टर'चा असणार बहुतेक. तरीही एखाद्या अनपेक्षित कलाटणीची अपेक्षा आहे :)