उडती तबकडी वगैरे हल्ला करणार आहे की काय? उत्कंठावर्धक...
अवांतर : "या कथेची मूळ संकल्पना वैज्ञानिक कथेवर आधारित आहे" हे शीर्षकाच्या खालचं वाक्य वाचून थोडी गंम्मत वाटली. हे म्हणजे "खालील कथा भय कथा आहे" (त्यामुळे तुम्हाला भीती वाटलीच पाहिजे) असं लेखकानं स्वतःच आधीच सांगण्यासारखं आहे. ह. घ्या.