प्रॉफेट (देवदूत की प्रेषित) करतो ती प्रॉफसी. प्रॉफसी शब्दशः भाकीत की आकाशवाणी की प्रेषितवाणी? माणसांनी केलेली भाकिते आणि देवदूताने, प्रेषिताने केलेली भाकिते ह्यांत फरक नको का?स्वतःला खरे करण्यापेक्षा, स्वतःला खरे ठरवणे अधिक योग्य वाटते आहे.