महाराष्ट्रीय तरी कशाला. मराठी चालेल ना. मराठा हा शब्दही चालला असता. पण तो आता एका जातीपुरता मर्यादित झाला आहे. जुन्या इतिहासाच्या पुस्तकांत अमुकतमुक मराठा (किंवा मरहट्टा) ब्राह्मण होता असे नमूद केलेले दिसते.