ती फक्त महाराष्ट्रियन लोकचं बघणार.. मराठी लोकांसाठीच आहे ती... मग अमराठी प्रेक्षकाला कळावं म्हणून इंग्रजी वापरायची?
हे अवतरण कुठे होते, सापडले नाही. संगणकाच्या पडद्यावर एक डाग होता, त्याच्या खाली आलेला वर ठळक केलेला शब्द मी लोणचं असा वाचला. चुकणार्या अनुच्चारित अनुस्वारांबद्दल मी वर लिहिले होते, त्याचा तत्काल प्रत्यय आला.
इंग्लंड-इंग्लंडिश किंवा इंग्लंडियन नाही. ब्रिटन-ब्रिटनियन नाही. इंडिया-इंडियन, पण भारत-ऑफ़ भारत. Maharashtra-महाराष्ट्रियन. जर्मनी-जर्मन, पण जपान-जॅपनीज़,जपानी; आइसलॅन्ड-आइसलॅन्डिक बेंगॉल-बेंगॉली वगैरे. त्यामुळे देशनामापासून लोकनामे एकाच पद्धतीने तयार होत नाहीत असे दिसून येईल. त्यामुळे इंग्रजीत महाराष्ट्रियन, पण मराठीत महाराष्ट्रीय किंवा मराठी.