पुण्याचा माणूस पुण्याच्या बाहेर कधीच गेलेला नसतो. मुंबईत एक-दोन दिवसांसाठी गेला तर हवामान मानवत नाही म्हणून पळून येतो.  पुणेकराला अकोला, अमरावती, सोलापूर, परभणीबद्दल काय विचारता? माझ्या मते सर्व गावे चांगलीच असतात, त्यांत डावे उजवे करण्यापूर्वी गावोगाव हिंडले पाहिजे. ते करत नसू तर फुकटची चर्चा करू नये.