.. पण' गोठले' केल्यास अधिक प्रभावी होईल असे वैयक्तिक मत आहे.. कारण गोठले मध्ये 'काळाचा प्रवाह' किती बलवान आहे हे व्यक्त होऊ शकते.. गोठवू मध्ये फक्त एका व्यक्तीचे 'इंटेंशन' व्यक्त होतेय... अर्थात हे माझे मत..


- तुम्ही वर व्यक्त केलेल्या दोन्ही मतांचा मी मनापासून आदर करतो.