स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अशी अन्नाची नासाडी करणं कितपत योग्य आहे? चविष्ठ, पौष्टिक तर सोडाच दोन वेळ पोटभरसुद्धा अन्न मिळू न शकणारे लाखो लोक या जगात आहेत.
स्वतःच्याच हितासाठी डॉक्टरनं सांगितलेलं पथ्य पाळण्याइतपतही स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर अश्या लोकांनी मानसोपचार तज्ञाची भेट घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं.