एच-४ विसा आणि सासू ही दोन भिन्न प्रकरणे आहेत.  गृहिणींना दोहोंचा त्रास होत असेलही पण या दोन्ही गोष्टी एकत्र येत नाहीत, त्यामुळे दोहोंचा एकत्र त्रास होणे कठिण आहे.  सासूच्या जाचातून सुटायचे असेल तर एच-४ विसासारखा दुसरा उत्तम उपाय नाही आणि एच-४ विसाच्या तावडीतून सुटायचे असेल तर सासूला जवळ करावे लागेल कदाचित. (तसे स्वतंत्र राहणे हा पर्याय असू शकतो. )

 आता, या गोष्टींच्या निवडीने आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी गत होणे शक्य आहे.