रात्र होते

अन कुत्री मोकाट,

रस्त्यावरती राहतो

रात्रीपुरता शुकशुकाट...