हल्ली जवळजवळ सारे चमचमीत पदार्थ कमी तेलात किंवा भाजलेल्या स्वरुपात मिळतात, ते ही खाता येतील असे अन्न चघळून फेकण्यापेक्षा. आता वयानुसार जर व्याधी आल्याच, तर सत्य आनंदाने आणि वयानुसार परिपक्वता राखून स्वीकारा आणि पथ्य सांभाळा.

त्या आधी, म्हणजे तरुणपणी भरपूर खावे आणि नियमाने व्यायाम करून निरोगी, सडपातळ इ. इ. रहावे हे जास्त सोयिस्कर वाटते.