मनोगत वर येणारी काही मंडळी परदेशात राहणारी आहेत तिथे त्यांचे व्यवहार बहुंशी इंग्रजीतूनच होतात. त्यामुळे त्यांना मराठीतून ( जरी ती मायबोली असूनही) विचार प्रसवताना ते इंग्रजी छापाचेच होऊ शकतात. नेमका शब्द आठवत नाही परंतु लिहीणं, नव्हे व्यक्त होणं गरजेचं असतं त्यामुळे काही/ बऱ्याच चूका होतात. तुमचं मत रास्त आहे. परंतु ही दुसरी बाजू ही ध्यानात घ्यायला हवी.

भारतातील मंडळी विरंगुळा म्हणून संकेतस्थळावर येतात. परदेशातील मराठी मंडळींचा हेतू मात्र नक्कीच वेगळा असावा.