स्वतःच्या तब्येतीचा, घरातल्या लोकांचा, नातेवाइकांचा, समाजाचा कुठलाही विचार न करता फक्त जीभेचे लाड पुरविण्याचा विचार करणे म्हणजे स्वार्थीपणाचा कळस आहे.  शिवाय अन्न असं चघळून बाहेर काढणं हे अगदी किळसवाणंच आहे.