हे असेच घडणार ह्याची कल्पना आली होतीच. आता उद्या सकाळी, " ये क्या हो गया!! " असे काहीतरी टिपीकल वळण जर असेल, तर..... कलाटणी कशी असेल ह्याची अटकळ बांधली असेल बऱ्याच जणांनी, तुम्ही तीला धक्का देता का ते पाहायची उत्सुकता.