काय भूषणराव, पुण्याची तुलना करायला फक्त मुंबईच मिळाली ना शेवटी? यातच सारे काही आले की.....
आता बेळगावला कशाला मध्ये आणता, आजकाल आपले कानडी बंधूभगिनी ते त्यांचे आहे असे म्हणतात तो विषय आपण स्वतंत्र घेउ नंतर.
कितीही आणि कसेही हल्ले करा.... मुंबई खुल्या मनाने हल्ले स्वीकारते - आणि हल्लेखोरांना पण! म्हणूनच तर कोणी काही म्हटले तरी मुंबईची शान काही वेगळीच. पु. लं. पण म्हणालेच होते "... पुणे म्हटले की अभिमान आला! " आपल्या महाराष्ट्रात बाकीची शहरेही पूर्वीपासून आणि आताही किती तरी पुढे आहेत पुण्याच्या.....
पूर्वीपासून प्रसिद्ध खालील क्षेत्रे पाहा -
तंत्रद्यान, उद्योग - मुंबई
चित्रपट, नाटक, कला, शारिरीक कला - कोल्हापूर
ई. ई. (आणखी शहरे सांगा बाकी वाचक, कृपया! )
आमची मुंबई आपली साधीसुधी सरळमार्गी तिला माणूस म्हणून जगायचे माहीत आहे उगीचच दुसऱ्यांचे उणे दुणे काढत बसणे नव्हे