" व्हाईल वन पर्सन हेझीटेटस बिकॉज ही फील्स ईंफेरियर, द ऑदर ईज बिझी मेकींग मिस्टेक्स अँड बिकमींग सुपिरीयर" .
--- हेन्री सी. लिंक
ज्यावेळी एखादा [मनुष्य], कमीपणाचे / अवमानकारक वाटल्याने, [चुका ] करण्यास धजावत नाही, [ तेंव्हा / त्यावेळी]
तो दुसरा चुका करून मोठे / प्रतिष्ठीत बनण्यात गर्क असतो.
कोणी कोणता पक्ष घ्यायचा हा ज्याचा त्याचा निर्णय.
सत्ययुगातले आदर्ष श्री राम, जपानी वा जर्मन माणुस, कुटुंब समाज व एकुण देश हे चुका करण्यास न धजावणारे या पक्षाचे.
आणि आपण?
" टू अर इज हुमन " . " बिहाईंड एव्हरी ग्रेट सक्सेस / फॉर्च्यून , देअर ईज ए क्राईम" अशा सडलेल्या मानसिकतेचे.