थट्टेखोर विडंबन.

ऐक, कोणीही नसे परका इथे
मान वा सांभाळ ढुंगण आपले
सव्वाशेर.

वाहिला आहेस तू... कोठे? कधी?
अन म्हणे की बांध कुंपण आपले
छान.

मान्य की मोठी तुझी टोपी, तरी -
फार बोले हा धटिंगण आपले
दोन ओळीतील संदर्भ कळला नाही.