हलकाफुलका, छान, खुसखुशीत लेख. मज्जा आली.
त्यामुळे आता 'जुळले मनामनाचे नाते तुझे नि माझे' या ऐवजी 'जुळले
बुटाबुटाचे नाते तुझे नि माझे'; 'फुलले रे क्षण माऽझे फुलले रे' ऐवजी
'झिजले रे बुट माऽझे झिजले रे' अशी मंगलगीते कधी ऐकायला मिळणार याचीच
आम्ही वाट पाहत आहोत. अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच
सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या
चोऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते आहे.
हा हा हा.... मस्त.