हाउस वाइफ – होम मेकर असलेल्या भगिनींसाठी हा चर्चेचा प्रस्ताव असून
आपल्याला काय वाटते -
1. हाउसवाइफ म्हणून जबाबदारी पार पाडताना स्त्रीला कोणते मानसिक त्रास सहन करावे लागतात?
2. हाउसवाइफ म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडण्यासाठी स्त्रीने काय करावे?
चर्चा सर्व मनोगतीसाठी आहे. आपले विचार उपयोगी पडतील.
धन्यवाद.