आणि ते रास्तच आहे. मात्र अशांना उपहासाला सामोरे जावे लागते हे लक्षात असूद्या. अनेकांचे असे ठाम मत आहे की इंग्रजी शब्द वापरले तरच भाषा प्रभावी ठरते. असो. बाकी मराठीचा उपहास वा पाण उतारा मराठी माणसाने नाही करायचा तर कुणी करायचा?:)