मात्र अशांना उपहासाला सामोरे जावे लागते हे लक्षात असूद्या
अगदी बरोबर. आणि शिवाय प्रतिशब्द न सुचवण्यासाठी काही 'करावे' लागत नाही. असा उपहास करून हमखास लोकप्रिय मात्र होता येते! आणि लोकप्रिय माणसाच्या मागे मागे राहण्याचा मोह कोणाला आवरला आहे? त्यामुळे हे दुष्टचक्र चालू राहते.
असे माझे पाहणे आहे. अनेक प्रतिश्बद सुरवातीला उपहासाला सामोरे जाऊन नंतर वापरले गेलेल आहेत.
-श्री. सर (दोन्ही)