यातील 'सर' या इंग्रजी शब्दाऐवजी उपलब्ध मराठी प्रतिशब्द वापरल्यास

हा हा हा  श्री सर च्या पुढे दोन्ही ही कल्पना (मला 'सर' करणाऱ्या) माझ्या विद्यार्थ्याशी गप्पा मारताना सुचली. माझ्या नावाचे शब्द थोडे थोडे लिहून भारतीय आणि इंग्लिश दोन्ही प्रकारे आदरार्थी लिहिता येते असे त्या विद्यार्थ्यांनी (तुमच्यासारखेच नम्रपणे! ) सुचवले. म्हणून मी ते लिहू लागलो.

-श्री. सर (दोन्ही)