बघता- बघता मातीची नाळ तुटत गेली..

घट्ट धरलेल्या हातातून, बोटे सुटत गेली....

मातीची नाळ ही क्ल्पना आवडली. घट्ट धरलेल्या हातातून बोटे सुटत गेली ही ओळ हृदय कापत जाते.

खूप छान कविता. लयीकडे लक्ष दिल्यास खूप वर जाईल ही कविता. माझ्या हार्दिक शुभेच्छा.