एरवी एकमेकीच्या चहाड्या करणाऱ्या आणि नखे रंगवण्याचे काम करण्यात दंग राहणाऱ्या माझ्या ऑफिसातल्या सेक्रेटरी उठून सगळ्या खिडकीकडे धावल्या
"म्हणजे धूळवड का ग आई, रोजच? सुटी मिळेल ना शाळेला? " लहानग्या मंदारचा प्रश्न अगदीच निरागस
विज्ञानकथेतही असे छान संवाद बघून खुप छान वाटले.... प्रतीक्षेत.... विजय