भुक लागल्यावरच खाणे अगदी योग्य.

कमी तेलाचे पदार्थ खाणे केंव्हाही योग्य (अगदी तरुणपणीसुद्धा). आता तारुण्यात काळजी घेतली नसेल तर आता घ्यायला हरकत नाही. स्वनियंत्रण आवश्यकच.

एक उपप्रश्न :- वमन रोज करणे योग्य आहे का ? का करावे आणि कोणी ? त्याचे काही अपाय आहे का ? त्याला वेळेचे बंधन आहे का ? उदा. सकाळीच करावे (की पहाटे)