आली आली म्हणताना,  सांज ढळत गेली....

बघता- बघता मातीची नाळ तुटत गेली..

घट्ट धरलेल्या हातातून, बोटे सुटत गेली....

 - छान.