त्यावेळी बाकीची सेना पुढे पाठवली गेली होती युद्ध संपला म्हणून पण त्या खान नतद्रष्टाने पुढे जाऊन हिंदूची मंदिरे पाडली. महाराजानी रागाने पत्रात अस लिहिला की खानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. सेनेला परत बोलावयाला दूत पाठवले सरसेनापतीनी, पण महाराजांचे रागाचे शब्द त्यांना सहन नाही झाले. मी महाराजांच्या विश्वासाला खरा उतरलो नाही ह्या वेडात तो वीर आणि त्याचे सात साथीदार खानाच्या एक लाखावरून जास्त सेनेवर चालून गेले.

ते सरसेनापती होते साधे सारादार नव्हते त्यांना माहीत होते की पुढे काय होणार आहे. तरीही त्यांनी परत बोलवलेली सेना परत यायाचा आतच हा वेडेपण ( ? ) केला.  असे लोक आणि असे लोक बनवणार तो ऱाजा , धन्य आहे !
आता बाकीचे कुठे गेले ह्या संवादाला काय अर्थ आहे तुम्ही सांगा बघू मला आता? तुम्ही संगितलेल्या प्रसंगात बाकिच्या लोकानी बघ्याची भुमिका घेतली इथे सअरसेनापती वर जीव ओवाळून टाकनारी सेना होती पन त्याना परत यायला वेळ लागला.