आणि शुद्ध भाषेचा, इतरांना तुच्छ लेखण्याचा, स्वतः प्रकांडपंडित वगैरे असण्याचा.

माला तुमचे म्हणणे पटले बरे (खास पुणेरी टोन)

 
मुंबईत तुम्ही कुठले, कसे बोलता, कसे राहता वगैरेबद्दलवाद नसतो, तेवढा वेळ कुणाला आहे ?

बाकी मुंबई अधिक सुरक्षित म्हणावं लागेल, कारण बेस्टमध्ये तरी किमान हाडामासासकट घरी पोचण्याची शाश्वती असते.... पुण्यात, "तो थांबेल, मी कशाला थांबु" प्रवृत्तिमुळे सुरक्षतता कमीच वाटते....

विजय घाटंजीकर