आमच्या कडे (केळापुर/ यवतमाळ) मतदारसंघात श्री. सुरेश लोणकर मोटार चिन्हावर निवडणुक हरले, तेंव्हा त्यांच्या विरोधी पक्षाने मोठमोठ्याने घोषणा दिल्या होत्या,

"सुरेशबाबू लोणकर, तुमची मोटर झाली पंक्चर".....