हत्ती निघाला आपल्या वेगाने दादर चौपाटीवर डुंबायला.

पण तिथे प्रचंड घाण आहे हे माहीत असलेली व त्याच घाणीत आपला संसार थाटणारी कुत्री मजा पाहत होती.

की कसा हत्ती निराश होऊन परत जाणार.

म्हणून ती भुंकली.

हा हा हा!